तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर, भाजपला फटका बसणार का?
अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर, भाजपला फटका बसणार का?
Published
सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला असून, त्यांना निवडणुकीच्या प्रचाराचीही परवानगी दिली आहे.
पण केजरीवाल यांना 2 जून रोजी पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे. म्हणजे लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या उर्वरित टप्प्यासाठी केजरीवाल तुरुंगाबाहेरच राहतील.
याचा कुणाला फायदा? कुणाचं नुकसान? राजकीय विश्लेषकांना काय वाटतंय?
पाहा हा व्हीडिओ.
व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर