तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
चंद्रयान 3 : भारताच्या इस्रोच्या मोहिमा नासापेक्षा स्वस्तात होतात, कारण...
चंद्रयान 3 : भारताच्या इस्रोच्या मोहिमा नासापेक्षा स्वस्तात होतात, कारण...
Published
चंद्रयान 3 च्या निमित्ताने भारताच्या अंतराळ मोहिमेची जोरदार चर्चा होतेय, पण जागतिक अवकाश उद्योगात भारताचा वाटा फक्त 2 टक्के आहे. हाच वाटा वाढवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)