तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
ऐन रमझानच्या महिन्यात पाकिस्तान पीठालाही महाग...
वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानात रेशनद्वारे मोफत पीठ दिलं जात आहे.
पण गरीब नागरिकांना ते मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत आहेत. अनेक ठिकाणी पीठ घेण्यासाठी झुंबड उडत आहे. काही ठिकाणी तर पिठाची चोरी पण होतेय.
महिलांना धक्काबुक्की होत असल्याने त्या पीठ न घेताच माघारी जाताना दिसत आहेत.
पाहा हा वीडिओ.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)