तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Published
देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात 29 मेच्या रात्री उशिरा भेट झालीय. या भेटीबद्दल फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.