तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'बॉक्सिंग-डे'ला क्रिकेटची मॅच का होते? याची सुरुवात कशी झाली? | सोपी गोष्ट
नाताळच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि काही राष्ट्रकुल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कधीच रविवारी येत नाही.
गरिबांना भेटवस्तू देण्याच्या परंपरेतून सुरू झालेल्या या दिवसाचं स्वरूप आता कसं बदललं आहे? आणि याच दिवशी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने का भरवले जातात? याचाच रंजक इतिहास, पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगे
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
हेही नक्की वाचा
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)