तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेलं त्या क्षणाचा Video
पोलिसांनी सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेलं त्या क्षणाचा Video
Published
जंतर-मंतर येथे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांची प्रकृती बिघडल्याने पोलिसांनी त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले.
सध्या जंतर-मंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलनस्थळावरून आंदोलकांना हटवण्याची कारवाईही करण्यात आली.
पोलिसांनी जेव्हा व्यासपीठावरून उचलून सोनम वांगचूक यांना रुग्णालयात नेलं तेव्हा नेमके काय घडलं ते पाहा Video मधून.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन