वजन वाढवण्यासाठी काय खायचं? काय व्यायाम करायचा? आरोग्याची गोष्ट 6

वजन वाढवण्यासाठी काय खायचं? काय व्यायाम करायचा? आरोग्याची गोष्ट 6
Published

वजन वाढवणं हे अनेकांसाठी फार मेहनतीचं काम असतं. वजन वाढत नाही ही तक्रार खूप लोकांची असते.

पण असं का होतं? कोणतं डाएट घेतलं तर तुम्ही वजन वाढवू शकता? फक्त खाऊन वजन वाढवता येतं का? की त्याला व्यायामाची जोडही द्यायला हवी?

ऐकूया डॉक्टर प्रणिता अशोक यांच्याकडून ही आरोग्याची गोष्ट.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)