तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साताऱ्यातील शाळा पाहिली का?
Published
शिका आणि संघर्ष करा, हा संदेश देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी शाळेत पहिलं पाऊल ठेवलं. म्हणूनच आजचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा होतो. चला पाहुया, बाबासाहेबांची ही शाळा.