तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'युद्ध निर्वासितांना विसरू नका' असं सांगत फिरणारी महाकाय कठपुतळी
ही 3.5 मीटर उंच बाहुली युरोप भ्रमंतीवर निघाली आहे. तुर्कस्तानातून तिचा प्रवास सुरू झाला असून, ती युरोप खंड पार करून नोव्हेंबरमध्ये युकेतील मँचेस्टरमध्ये पोहोचेल.
पण ही साधीसुधी बाहुली नाही, तर ती नऊ वर्षांच्या सीरियन निर्वासित मुलीचं प्रतीक आहे, जी तिच्या आईचा शोध घेत आहे. 'द वॉक' नावाच्या या कलात्मक प्रकल्पाविषयी अधिक जाणून घ्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)