तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
नरेंद्र गिरींच्या मृत्यूनंतर साधूंचे आखाडे का आले चर्चेत? सोपी गोष्ट 431
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांच्या कथित आत्महत्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मंगळवारी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणानं साधूंचे आखाडे तसंच तिथलं अर्थकारण आणि राजकारण यांचीही चर्चा होते आहे.
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग- अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)