तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
शेतकरी आंदोलनाच्या एक वर्षानंतर दिल्लीच्या सिंघू सीमेवर एक रात्र
Published
दिल्ली-हरियाणा मधल्या सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.
वर्षभरानंतर आता या आंदोलनात थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्यावेळ कशी स्थिती असते याचा आढावा घेतला आहे बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी
कॅमेरा – देवेश सिंग
एडिटिंग - निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)