तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पुणे शहरातली दादाची शाळा शिक्षणापासून वंचित मुलांना कशी मदत करते?
Published
कोव्हिडच्या काळात बंद पडलेल्या शाळा आता हळूहळू सुरू होतायत. मधल्या काळात काहींचं शिक्षण ऑनलाईन सुरू होतं.
पण अशा सुविधांपासून वंचित असलेला एक मोठा विद्यार्थीवर्ग शाळेपासून, शिक्षणापासून दूर गेला आहे. पुण्यातल्या काही तरुणांनी अशा मुलांना शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)