तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
कोरोना ओमिक्रॉन : महाराष्ट्रात ओमिक्रॅानचा शोध कुठे आणि कसा घेतला जातोय? सोपी गोष्ट 502
Published
कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता अनेक जाणकारांनी मांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं ओमिक्रॅान व्हेरियंटचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय याचा शोध सुरू केला आहे. सर्वेक्षणाचं हे काम कसं सुरू आहे?
संशोधन - मयांक भागवत
लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग – नीलेश भोसले
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)