तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
लता मंगेशकर यांना सचिन तेंडुलकरची दृष्ट का काढायची होती?
लता मंगेशकर यांच्या क्रिकेटप्रेमाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. क्रिकेटच्या प्रेमापायी त्यांनी इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानसमोर घर घेतलं होतं. त्यांचा उत्साह इतका असायचा की भारताचीच नाही तर इतर कुठल्याही देशाच्या संघाची मॅच पाहायला त्या उत्सुक असायच्या. सचिन तेंडुलकरचा खेळ तर त्या क्वचितच चुकवत असत. त्यांच्या या क्रिकेटप्रेमाविषयी क्रीडा समिक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी अनेक किस्से सांगितले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)