तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
युक्रेन युद्धात पुतिन अणूबॉम्ब हल्ला करतील का?
Published
व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला आणि जवळपास सर्वंकष युद्धाला सुरुवात केली आहे. अशातच आता पुतिन अण्वस्त्रांचा वापरही करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. अनेकांना याची भीती सुद्धा वाटत आहे. पण, पुतिन खरंच अणूयुद्ध करतील का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)