तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
Ukraine-Russia War : थेट युद्धभूमीतून वार्तांकन करणाऱ्या मराठी पत्रकाराकडून जाणून घ्या युक्रेनची सद्यस्थिती प
रशिया युक्रेन युद्धाला आता दोन महिने पूर्ण होत आले आहेत. बीबीसीच्या प्रतिनिधी योगिता लिमये युक्रेनची राजधानी कीव्हमधून या युद्धाचं वार्तांकन करतायत. गेल्या काही दिवसांत त्यांनी युक्रेनमध्ये काय पाहिलं? युक्रेन कशाच्या बळावर रशियावर युद्ध गुन्ह्यांचे आरोप करतोय? योगिता यांच्याकडून सविस्तर ऐका या सगळ्याबद्दल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)