तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'या' गावात शाळेपासूनच शिकवले जातात बुद्धिबळाचे धडे
Published
हे गाव बुद्धिबळाचं गाव म्हणून ओळखलं जातं. कारण इथले जवळपास सगळे तरुण - तरुणी बुद्धिबळ खेळतात. गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातलं लालावदर गाव बुद्धिबळात बुडालेलं असतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)