तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'लाल सिंग चड्ढा'ला विरोध करणाऱ्यांना आमिर खानने काय सांगितलं?
अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेकांनी विरोध केल्याने हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. त्याविषयी आमिरने एक मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीमध्ये आमिर खानने अनेक विषयावर चर्चा केली आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटावर बहिष्कार टाका असा ट्रेंड सुरू आहे. त्यावर देखील आमिर खानने भाष्य केले आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)