तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
मुस्लीम व्यक्ती जी नमाजही पढते आणि मंदिरात जाते
Published
गेली 31 वर्षं अहसानभाई रोज चालत ईश्वरीय महादेव मंदिरात जातात. इथे पोहचायला त्यांना साधारण दीड तास लागतो.
महत्त्वाचं म्हणजे ते शुद्ध शाकाहारी आहेत, मांसाहाराला ते हातही लावत नाही. श्रावणात ते दिवसातून एकदाच जेवण करतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)