तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
पुणे शहरात पाऊस पडल्याने पुन्हा एवढं पाणी का साचलं?
मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पुणे शहराची दैना उडवलीय. खडकवासला धरणातून विसर्ग वाढल्याने मुठा नदी पात्राची पाणी पातळी वेगाने वाढलीय.
मुंढवा जॅकवेल इथल्या पुलावर पाणी आल्याने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आहेत.
पुणे शहरात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून दिलीय.
पण असं का झालं?
हेही नक्की पाहा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)