तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
'हे' बिबटे नारळाच्या झाडावर का आणि कसे चढले?
Published
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या सांगवी गावात नारळाच्या झाडावरच दोन बिबट्यांची झुंज पाहायला मिळाली.
मक्याच्या शेताच्या बांधावरचा हा व्हिडीयो स्थानिक रहिवाशांनी टिपला. वनविभाग आता इथे तपासणी करत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)