तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
बाळासाहेब ठाकरे यांबद्दल नारायण राणे यांनी कोणत्या जुन्या आठवणी सांगितल्या?
Published
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दोन दसरा मेळावे मुंबईत होणार आहेत.
याबद्दल आणि यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाबद्दल जुनै शिवसैनिक आणि आताचे भाजप नेते नारायण राणे यांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं.
बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी नारायण राणे यांच्याशी संवाद साधला.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)