तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
तीन गोष्टी, तीन गोष्टी पॉडकास्ट: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक होतोय का?
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या गोष्टी
1. चीनमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन का लागतंय?
2. रशिया कीव्हवरील हल्ले कमी करण्यास तयार, रशिया युक्रेन चर्चेत नेमकं काय घडलं?
3. आसाम मेघालयमधील 50 वर्षं जुना सीमावाद मिटला