तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
सोपी गोष्ट, वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... सोपी गोष्ट
प्रत्येक ठिकाणची वाळू वेगळी दिसते. हा त्या जागचा पृथ्वीचा हजारो वर्षांचा इतिहास असतो. वाळू चोरीच्या घटना जगभरात होतात. वाळू इतकी महत्त्वाची का आहे की त्याची तस्करी व्हावी... समजून घेऊ वाळूची सोपी गोष्ट
रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले