तब्बल 10 हजार बेघर लोकांचे केस कापणारे रवींद्र बिरारी

तब्बल 10 हजार बेघर लोकांचे केस कापणारे रवींद्र बिरारी
Published

रस्त्यावरच्या बेघर व्यक्तींचे आणि मनोरुग्णांचे मोफत केस कापून देणारे हे रवींद्र बिरारी मुंबईकर. भांडूपमध्ये त्यांचं सलोन आहे.

रवींद्र बिरारी गेली 11 वर्षं या लोकांचे केस कापत आहेत. आतापर्यंत 10 हजार लोकांचे केस कापल्याचं रवींद्र सांगतात.

त्यांना हे काम करताना अनेक वाईट अनुभवही आले आहेत. तरीही या लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू त्यांना समाधान देतं.

रिपोर्ट आणि शूट - शाहिद शेख

व्हीडिओ एडिट - निलेश भोसले

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)