शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असल्याचं पत्र निवडणूक आयोगाला मिळालं आहे. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईचं पुढे काय होणार?

लाईव्ह कव्हरेज

  1. 'देवेंद्र फडणवीसांमधील संवेदनशीलता जागवण्यासाठी आम्ही नेमकं काय करावं'? आदित्य ठाकरे यांचा सवाल

  2. 'राष्ट्र-महाराष्ट्र' LIVE : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बीबीसी मराठीच्या मंचावर

  3. नमस्कार

    महाराष्ट्रातील महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने BBC न्यूज मराठी 'राष्ट्र महाराष्ट्र' हा विशेष कार्यक्रम आयोजित करत आहे.

    या कार्यक्रमात मंत्री आणि नेते निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता, तसेच आगामी योजनांबाबत चर्चा करणार आहेत.

    शिवाय, विरोधी पक्षातील नेतेही विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत आपलं म्हणणं मांडणार आहेत.

    हा कार्यक्रम दुपारी 12 ते रात्री 9.30 या वेळेत मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होत आहे.

    राष्ट्र महाराष्ट्र

    'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम तुम्हाला कुठे पाहता येईल :

    बीबीसी न्यूज मराठीच्या सर्व सोशल प्लॅटफॉर्म, तसंच वेबसाईटवर हा कार्यक्रम लाईव्ह पाहता येईल आणि अपडेट्स वाचता येतील.

    तुम्हाला इथे पाहता येईल कार्यक्रम :

    फेसबुकवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    युट्यूबवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    वेबसाईटवर पाहण्यासाठी आणि अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या श्रोत्यांना थेट प्रश्नही विचारण्याची संधी मिळणार आहे. शिवाय, सोशल प्लॅटफॉर्मवरूनही कमेंट्समधून प्रेक्षक, वाचकांना प्रश्न विचारता येतील.

  4. BBC मराठीचा 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रम, महायुती सरकारच्या 100 दिवसांचा लेखाजोखा

  5. आधार कार्ड-मतदान ओळखपत्र कसं लिंक होणार? बनावट मतदानाची शंका दूर होणार का?

  6. सुषमा अंधारे : एकेकाळी शिक्षणासाठी घरातून पळालेली तरुणी ते शिवसेनेच्या 'फायरब्रँड' नेत्या

  7. दीक्षाभूमी, ताजबागचा दर्गा आणि संघाचं मुख्यालय असणाऱ्या नागपुरात याआधी दंगल झाली होती का?

  8. 'उभ्या आयुष्यात नागपुरात असं कधी पाहिलं नव्हतं' - हिंसाचारानंतर नागपुरातून ग्राऊंड रिपोर्ट

  9. गोध्रा दंगलींबाबत पंतप्रधान मोदी काय म्हणाले, अमेरिकन पॉडकास्टरला दिली मुलाखत

  10. महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

  11. माणिकराव कोकाटेंना शिक्षा दिल्यास निवडणुकीवर पुन्हा खर्च होईल म्हणून शिक्षेला स्थगिती किती योग्य?

  12. रुपयाचं द्रमुक नेत्याच्या मुलानं केलेलं चिन्ह तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी का बदललं?

  13. औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी, खुलताबादमधील लोक काय म्हणत आहेत?

  14. पक्षांतर करताना धंगेकर म्हणतात, 'सत्तेशिवाय जनतेची कामं होत नाहीत'; हे म्हणणं किती खरं?

  15. पोलिसांच्या नेमप्लेटवर फक्त नाव, आडनाव वगळलं; बीड पोलिसांनी असा निर्णय का घेतला?

  16. शिवाजी महाराजांचे मुस्लीम शिलेदार माहीत आहेत का?

  17. पत्रकार तुषार खरात यांना अटक; मंत्री जयकुमार गोरेंशी संबंधित हे प्रकरण काय?

  18. ग्रामपंचायतीत महिला सदस्यांऐवजी त्यांच्या पतींनीच घेतली शपथ, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

  19. लाडकी बहीण योजना : ना हप्त्यात वाढ, ना वाढीबद्दल चकार शब्द; या योजनेचं भवितव्य काय?

  20. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने या अर्थसंकल्पात सरकारनं पूर्ण केली का?