तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. लंडनहून आणली जाणारी वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीतच, इतिहासकार इंद्रजित सावंतांचा दावा

  2. श्री ठाणेदार: अमेरिकेतील हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मियांसाठी सरसावला मराठी खासदार

  3. जेव्हा एक भारतीय लढाऊ विमान पाकिस्तानात कोसळलं आणि पायलट चालत भारतात आला

  4. पुतिन-किम जोंग भेटीची अमेरिका आणि युरोपला भीती का वाटतेय?

  5. 'इंडिया क्लब' : लंडनमधील भारतीय चवीसाठी प्रसिद्ध असलेलं हे 70 वर्ष जुनं रेस्टॉरंट होतंय बंद

  6. युक्रेन : कानाचा पडदा फाडणारे सायरन, स्फोट आणि अंधारात प्रसुती; देशाचा घटता जन्मदर

  7. अहमद शाह मसूद : रशिया, तालिबान ज्याला हात लावू शकले नाहीत, त्याची हत्या लादेनने कशी केली?

  8. G-20 मध्ये आफ्रिकन युनियन सहभागी; पण श्रेय कुणाचं, भारताचं की चीनचं?

  9. भारताला मिळणारा मान चीनला पटत नसणार - उदय भास्कर

    आंतरराष्ट्रीय विषयांवरील अभ्यासक उदय भास्कर यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं की, "जर चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग हे जी-20 साठी उपस्थित राहू शकत नसतील, जरी त्यांचे देशाअंतर्गत कारणं असतील, तरीही असं असू शकतं की, भारताला जी-20 मुळे मिळणारा विशेष मान चीनला पटत नसेल."

  10. आज दिवसभरात असा असेल कार्यक्रम :

    • सकाळी 9.20 ते 10.20 वा. - भारत मंडपमध्ये पाहुण्यांचं आगमन होईल
    • सकाळी 10.30 ते दु. 1.30 वा. - सत्र पहिलं - 'वन अर्थ'
    • दुपारी 1.30 ते 3 वा. - बैठकांचं सत्र
    • दुपारी 3 ते संध्या. 4.45 - सत्र दुसरं - 'वन फॅमिली'
    • संध्या. 4.45 ते 5.30 वा. - बैठकांचं सत्र
    • संध्या. 7 ते रात्री 9.15 वा. - राष्ट्रपतींतर्फे स्नेहभोजन
  11. आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात

    भारतात 18 वी जी-20 परिषद आजपासून सुरू होते आहे. राजधानी दिल्लीत या परिषदेसाठी जोरदार तयारी करण्यात आलीय.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक, जर्मन चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्यासह अनेक जागतिक नेते या परिषदेसाठी दिल्लीत दाखल झालेत.

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग परिषदेला अनुपस्थित राहाणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    भारताच्या अध्यक्षतेखाली जी-20 परिषद पहिल्यांदाच होतेय.

    या परिषदेसाठी दिल्लीच्या प्रगती मैदानावर एक नवीन कॉन्फरन्स कॉप्लेक्स उभं करण्यात आलं आहे. त्याला भारत मंडपम असं नाव दिलेलं आहे.

    जी-20 परिषदेचे सर्व अपडेट आम्ही दिवसभर तुम्हाला या लाईव्ह पेजवरून देऊ.

  12. ‘भारत G-20 मध्ये युक्रेन-रशिया युद्धात मध्यस्थ म्हणून पुढे येईल’?

  13. G-20 परिषद : ‘एकत्रित काम करण्यासाठी सज्ज,’ जाहीरनामा मंजूर केल्याबाबत मोदींनी मानले आभार

  14. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा : संपूर्ण हॉटेलचं बुकींग, रक्ताच्या पिशव्या, स्वतःचा शेफ आणि बरंच काही...

  15. अंतराळात असताना त्याच्या देशाचं अस्तित्व संपलं आणि त्याला अंतराळातच अडकून पडावं लागलं...

  16. G-20 मध्ये नेमकं काय होतं? भारतासाठी ही बैठक महत्त्वाची आहे कारण...

  17. आदित्य एल-1 : भारताने अंतराळ क्षेत्रात चीन आणि रशियाला असं मागे टाकलं

  18. अंतराळवीर अंतराळात काय जेवतात? ते तिथं झोप कशी घेतात?

  19. नेपोलियनची तुलना हिटलर आणि स्टॅलीनशी करता येऊ शकते का?

  20. रशियाला अणुबॉम्बची माहिती पुरवणाऱ्या अमेरिकन शास्त्रज्ञाचं पुढे काय झालं?