तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.

मला मुख्य वेबसाइटवर घेऊन चला

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. युक्रेनने रशियाला कसं झुंजवत ठेवलं? थेट युद्धभूमीवरून मराठी पत्रकारानं सांगितली कहाणी

  2. थेट युद्धभूमीतून वार्तांकन करणाऱ्या मराठी पत्रकाराकडून जाणून घ्या युक्रेनची सद्यस्थिती

  3. रशियन युद्धनौका 'मॉस्कवा' बुडाल्याचे रशिया-युक्रेन युद्धावर काय परिणाम होतील?

  4. रशियन लोक आम्हाला मारू शकतात पण आम्हीही त्यांना जिवंत सोडणार नाही- झेलेन्स्की

  5. रशियाची युद्धनौका काळ्या समुद्रात बुडाली

  6. 'रशियन सैनिकांनी माझ्या नवऱ्याला मारलं आणि माझ्यावर बलात्कार केला'

  7. रशियाने युक्रेनची अणुभट्टी ताब्यात घेतल्यानंतर काय घडलं?

  8. 'या' तीन परिस्थितीत नाटो रशिया-युक्रेन युद्धात उतरू शकते

  9. युक्रेनमध्ये MBBS करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणारे 'कॉन्ट्रॅक्टर'

  10. व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये फार आघाडी का घेता आली नाही?

  11. पुतिन यांच्या दोन मुलींवर अमेरिकेचे निर्बंध

  12. 'रशियन सैनिकांनी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या वडिलांना गोळ्या घातल्या'

  13. युक्रेनमध्ये या अँब्युलन्सने 48 तास प्रवास करून असे वाचवले अपंग मुलांचे जीव

  14. रशियाने युक्रेनी लोकांच्या डोक्यात, छातीत गोळ्या घालून हत्या केली?

  15. रशिया-युक्रेन युद्धामुळे बुचा शहरात खरंच प्रेतांचा खच पडलाय का?- फॅक्ट चेक

  16. रशियन लष्कराने अंदाधुंद गोळीबार करून युक्रेनी लोकांना ठार केलं का?

  17. रशियात किती 'डार्क मनी' आहे? इथल्या अब्जाधीशांनी त्यांचा पैसा कुठे लपवलाय?

  18. रशिया-युक्रेन युद्धामुळे भारत-चीन संबंध सुधारणार का?

  19. इटलीमधली 'ही' सुपरयॉट खरंच पुतिन यांची आहे का?

  20. रशिया की अमेरिका- भारत कुणाची बाजू घेणार? सोपी गोष्ट 568