तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
इस्रायलमध्ये नेमकं काय सुरू आहे? - व्हीडिओ
इस्रायलच्या 74 वर्षांच्या इतिहासात प्रथमच हजारो लोक रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करीत आहेत. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निषेध असल्याचं म्हटलं जातंय.
मागच्या 10 आठवड्यांपासून ही निदर्शने सुरू असून न्यायालयीन व्यवस्थेच्या मूलगामी फेरबदलाच्या सरकारी योजनांविरोधात लोक रस्त्यावर उतरले आहेत.
हैफासारख्या शहरात सुद्धा विक्रमी संख्येने लोक रस्त्यावर उतरलेत. तर तिकडे अवीवमध्ये सुमारे 200,000 लोक रस्त्यावर उतरल्याचं म्हटलं जातंय.
सरकारची नवी धोरणं लोकशाहीला घातक असल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
पण या सुधारणा मतदारांसाठी अधिक चांगल्या असल्याचं बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारचं म्हणणं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)