उलटा धबधबा? हे पाणी आकाशात का बरं उडतंय?

व्हीडिओ कॅप्शन, उलटा धबधबा? हे पाणी आकाशात का बरं उडतंय?
उलटा धबधबा? हे पाणी आकाशात का बरं उडतंय?
Published

ही दृश्यं आहेत चक्क उलट्या दिशेने वाहणाऱ्या धबधब्याची.. या धबधब्याचं पाणी खाली पडण्याऐवजी चक्क वरच्या दिशेने उडताना दिसतंय.

पण हा व्हिडिओ AI जनरेटेड नसून स्कॉटलंडच्या हाईलँड्समधील लेर्ग इथला आहे. या भागात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळं पाण्याची दिशा बदलली.

दरम्यान ब्रिटनमध्ये बोएलो वादळामुळे दोघांचा मृत्यू झाला असून आहे. अनेक भागांत पूरस्थितीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)