जिओचे शेअर बाजारात आल्यानंतर आता स्वस्त मोबाईल डेटाचे दिवस संपणार? प्लान्स महागण्याची शक्यता का आहे?

व्हीडिओ कॅप्शन, Jio listing नंतर स्वस्त मोबाईल डेटाचे दिवस संपणार? प्लान्स महागण्याची शक्यता का आहे?
जिओचे शेअर बाजारात आल्यानंतर आता स्वस्त मोबाईल डेटाचे दिवस संपणार? प्लान्स महागण्याची शक्यता का आहे?
Published

2016 साली मुकेश अंबानींच्या जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केला आणि या सेक्टरमध्ये प्रचंड उलथापालथ झाली.

या नव्या कंपनीने ग्राहकांना अत्यंत स्वस्त दरांमध्ये मोबाईल डेटा देऊ केला. पण याच जिओच्या शेअरबाजारातल्या नोंदणीनंतर मोबाईलचे डेटा प्लान्स महागण्याची शक्यता तज्ज्ञ वर्तवतायत.

यामागचं कारण काय? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)