पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर कर्ज मिळालं, त्या कुटुंबाकडे आज वसुलीचा तगादा का?

व्हीडिओ कॅप्शन, पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर कर्ज मिळालं, त्या कुटुंबाकडे आज वसुलीचा तगादा का?
पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर कर्ज मिळालं, त्या कुटुंबाकडे आज वसुलीचा तगादा का?
Published

या भेटीचे कारण म्हणजे, मीरा या 'प्रधानमंत्री उज्ज्वला योजने'च्या १० कोटीव्या लाभार्थी होत्या. मीरा यांना 'प्रधानमंत्री आवास योजने'अंतर्गत घर मिळालं, तर त्यांच्या पतीला 'पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा'द्वारे कर्ज मिळाले. मात्र, सध्या हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत आहे.नेमकं प्रकरण काय? जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहा.