सोनिया आणि राजीव गांधी यांच्या लग्नाचा दुर्मिळ व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, सोनिया आणि राजीव गांधी यांच्या लग्नाचा दुर्मिळ व्हीडिओ
सोनिया आणि राजीव गांधी यांच्या लग्नाचा दुर्मिळ व्हीडिओ
Published

26 फेब्रुवारी 1968 रोजी राजीव आणि सोनिया गांधी यांचा दिल्लीत विवाह झाला. इंदिरा गांधी तेव्हा भारताच्या पंतप्रधान होत्या. Belonging या पुस्तकात सोनिया यांनी आपल्या वैयक्तिक जीवनातील अनेक अनुभव लिहिले आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)