6 दिवस जंगलात बेपत्ता तरुणाला पोलिसांनी असं शोधलं
6 दिवस जंगलात बेपत्ता तरुणाला पोलिसांनी असं शोधलं
Published
विल्यम हा 6 नोव्हेंबरला मित्रासोबत कॅम्पिंगला गेला आणि बेपत्ता झाला. या शोधमोहिमेत श्वानपथक, डायव्हर्स आणि हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली.अखेर सहा दिवसांनंतर विल्यमचा शोध लागला आणि त्याची कुटुंबीयांशी भेट झाली. सुदैवाने, विल्यमला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी आता त्याला आयुष्यभर घराबाहेर पडू देणार नसल्याचं गंमतीने म्हटलंय.



