तुम्ही या वेबसाइटची फक्त मजकूर असलेली आवृत्ती पाहत आहात, जी कमी डेटा वापरते. सर्व फोटो आणि व्हिडिओंसह वेबसाइटची मुख्य आवृत्ती पाहा.
PHP: जगभरातल्या इंटरनेटसाठी धोका निर्माण करणारी ही घटना काय आहे?
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात जगातल्या अनेक देशांच्या वेबसाईट्स, इतर काही वेबसाईट्स अचानक ऑफलाईन गेल्या.
जगभरातले सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ चिंतेत पडले. PHP मध्ये सापडलेल्या चुकीमुळे अनेक वेबसाईट्स धोक्यात आल्या.
AI ने शोधलेली ही चूक काय आहे? त्याचा धोका काय असू शकतो? युजर्सवर त्याचा काय परिणाम होईल?
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)