‘फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं’; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी
‘फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं’; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांना कोपरखळी
Published
महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ‘फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं...’असे म्हणत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना ही कोपरखळी मारली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



