ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…

व्हीडिओ कॅप्शन, ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडांची कत्तल केली जाते तेव्हा…
ग्राऊंड रिपोर्ट : 8 किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 660 झाडं तोडली जातात तेव्हा…
Published

छत्रपती संभाजीनगरच्या नगर नाका ते दौलताबाद टी पॉईंट दरम्यानचा 8 किलोमीटर लांबीचा रस्ता. मार्च महिन्यात बीबीसी मराठीनं या रस्त्याच्या रुंदीकरणासंदर्भात बातमी केली होती.

तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनं मोठमोठी झाडं दिसायची. त्यांची सावली रस्त्यावर पडलेली दिसायची. आता 6 महिन्यांच्या काळात या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी तब्बल 660 झाडं तोडण्यात आली आहेत. तर उर्वरित 38 झाडं लवकरच तोडण्यात येणार आहेत. आता इथला प्रदेश भकास दिसतोय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)