वाशिममध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, नितीन देशमुखांना घेतलं ताब्यात
वाशिममध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, नितीन देशमुखांना घेतलं ताब्यात
Published
वाशिममध्ये शिवसेना ठाकरे गटाने शेतकऱ्यांसाठी समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.
या आंदोलनात पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांना ताब्यात घेतलं असून यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



